Latest News
“मैं स्वयं उसको मार डालूंगा”, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज संतापले
एपीएमसी न्यूज डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केले.
राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी’, जितेंद्र आव्हाड यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचं शिर्डीत दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.
तुमचं दूध, धान्य बंद करु\', मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा
जालना: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा इशारा दिला आहे. मनोज जरांगे येत्या 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत.
ISIS Module | पडघा गाव म्हणजे ‘अल शाम’ (ग्रेटर सीरिया), महाराष्ट्रातील ISIS च्या मॉड्यूलबाबत मोठा खुलासा
मुंबई : महाराष्ट्रातील ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलबाबत मोठा खुलासा झाला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दाखल केलेल्या आरोपपात्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Truck Driver strike |ट्रक चालकांच्या संपाचा मुंबई APMC मार्केटवर काय परिणाम ? पाहूया या बातमी मध्ये
ट्रक चालकांच्या संपाचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर अजून तरी परिणाम झालेला नाही. भाजीपाला ,फळ ,धान्य ,मसाला व कांदा बटाटा मार्केटमध्ये पुरवठा सुरळीत आहे.
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
ट्रक चालकांच्या संपाचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर अजून तरी परिणाम झालेला नाही. भाजीपाला ,फळ ,धान्य ,मसाला व कांदा बटाटा मार्केटमध्ये पुरवठा सुरळीत आहे.