Latest News
Kartule | चिकन ,अंडी ,मटण पेक्षा सर्वात ताकदवान भाजी - औषधी गुणधर्माने भरपूर रानमेवा
पावसाळ्यात माळरानावर उगवणारी करटुली ही सर्वात ताकदवान भाजी पोषण मुल्यांनी भरपूर असल्याने बाजारात या भाजीला चांगला दर
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेची बनावट किल्ली बनवून 15 लाखांवर जबरी चोरी
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या (केडीसीसी) नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील शाखेत जबरी चोरी झाल्याची माहिती उघड झाली आहे.
श्रावणात महागाईचा अधिक मास; भाजीपला व डाळींसह विविध जिन्नस महाग झाल्याने सर्वसामान्यांचे हाल
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा भाजीपाल्याच्या लागवडीवर परिणाम झाला तर, जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे हाती येणारे पीक पाण्यात गेले.
मुंबई Apmc होलसेल मार्केटमधील किरकोळ व्यापार त्वरित बंद करा, नाहीतर MNS Style ने उत्तर देण्यात येईल .
नवी मुंबई: मुंबई Apmc भाजीपाला होलसेल मार्केटमधील एकाच मार्केटमध्ये भाजीपाल्याला दोन दर आकारले जात असल्याने शेतकरी आणि ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात अहे.
BIG BREAKING | नितीन देसाई यांच्या पत्नीचा पोलिसांकडे धक्कादायक जबाब, खरा गुन्हेगार कोण?
मुंबई | ज्येष्ठ कला दिग्दर्शन नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी रायगड पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. या जबाबात त्यांनी एडलवाईज कंपनीवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
18 ऑगस्ट रोजी मुंबईत हजर राहा, भाजपचं सर्व आमदारांना फर्मान
‘त्या’ आमदारांना नारळ मिळणार? भाजपचा रेड अलर्ट?, आमदारांना देणार ‘मार्कशीट’