Latest News
ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार? चार आमदार साथ सोडणार, मंत्र्याचा दावा - शिंदेंकडे जाणारे ते आमदार कोण? चर्चा सुरु
शिवसेनेचे (ठाकरे गट) दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला, 4-4-2 फॉर्म्युला ठरला, अजितदादा यांच्या प्रयत्नांना यश - विस्तार आजच?
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा घोळ अखेर सुटला आहे.
महाराष्ट्रात आता दोन अर्थमंत्री होण्याची शक्यता, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकरणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. राज्याच्या राजकारणात सातत्याने सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के देणाऱ्या आणि अवाक करणाऱ्या अशा घडामोडी घडत आहेत.
माथाडीच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी अटकेत
माथाडीच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
BREAKING | खातेवाटपाचा तिढा सुटता सुटेना, अखेर अजित पवार दिल्लीला रवाना
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्लीला रवाना झाले आहेत. खातेवाटपाचा तिढा सुटता सुटताना दिसत नाहीय.
Tomato High Prices : टोमॅटोला महागाईच्या झोक्यातून उतरवणार, जनतेला दिलासा मिळणार
उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. याठिकाणी पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. देशात टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने मास्टरप्लॅन तयार केला आहे.