Latest News
Tomato : देशातील भाजीमंडईत पाकिस्तानसारखी परिस्थिती, 120 रुपये नाही, टोमॅटोचे भाव तर आता..
टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटो प्रत्येक दिवशी नवनवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे किचनचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.
Cotton Market: बाजारपेठांत कापूस दरात सुधारणा
जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमधील कापसाची आवक कमी झाली आहे. लिलावाद्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली.
बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न? बंडखोरीची होईल का लागण
बिहारमधून भाजपविरोधात विरोधकांनी रणशिंग फुकल्यानंतर लगेचच भाजपने महाराष्ट्रात ट्रेलर दाखवला. विरोधकांना मोठा झटका दिला. आता दस्तूरखुद्द नितीश कुमार यांच्या गडात सुरुंग पेरल्याचा दावा करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दंगल नियंत्रण पथकही तैनात
मुंबईतील मंत्रालयासमोर अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील प्रमुख शहरात आता कोण कोणत्या गटात जातो. यावरून अजूनही स्पष्टता नाही.
अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांना नोटीस
राज्यात राजकीय घडामोडी जोरात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कामाला लागले आहे.
शरद पवार यांचा पहिल्यांदाच पुतण्याला थेट सवाल - अजित पवार यांना ‘त्या’ घटनेचीही करून दिली आठवण
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कामाला लागले आहेत.