Latest News
मुंबई Apmc घाऊक बाजारात भाजीपाल्याची बाजार भाव आणि आवक
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील घाऊक बाजारातील भाज्यांचे दर दिनांक २९ मे २०२३ एकूण गाड्यांची आवक ५८३ असून काही भाज्यांच्या दारात घसरण.
मुंबई APMC घाऊक बाजारात कोथिंबीर, मेथी ,शेपू, कांदापात दरात वाढ
भाजीपाला मार्केटमधील गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांपेक्षा पालेभाज्यांची आवक किंचित वाढली. कोथिंबिर, शेपू, कांदापात, मेथीच्या दरात वाढ झाली आहे.
डोंबिवलीत नामंकित कंपन्याच्या दुधात भेसळ कठोर कारवाईची मागणी
डोंबिवलीत ३ महिन्यांपासून दुधात भेसळ सुरु
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनांसाठी मेगा अलर्ट, अन्यथा काळ्या यादीत जाल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे.
Toor Daal Bajar Bhav: तूर डाळीचे दर १४० रुपयांच्या विक्रमी पातळीवर!
आजचे डाळींचे बाजार भाव 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मुंबई Apmc धान्य मार्केटमधील आजचे डाळीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत (Daal bhav 2023)
मुंबई Apmc घाऊक बाजारात कांदा ,बटाटा आणि लसणाची बाजारभाव आणि आवक -२९/०५/२०२३
मुंबई APMC कांदा , बटाटा मार्केट मधील घाऊक बाजरातील दर जाणून घ्या २९ मे २०२३