Latest News
विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. शिवाय विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे नुकसानी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शेतमजुरांना मिळणार विमा कवच
शेतकऱ्यांबरोबर आता शेतमजुरांनाही अपघात विम्याचे कवच राहणार आहे. याकरिता केंद्र सरकारने ‘ई-श्रम योजना’ ही सुरु केली आहे. देशातील असंघटित कामगार व मजुरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नाही तर श
PM किसान योजनेत अनियमितता, पण 222 कोटींची वसुली करणार तरी कोण..?
पात्र नसतानाही ज्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांकडून आता ही रक्कम वसुल करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही 4 लाखाहून अधिक शेतकरी आहेत. जे शेतकरी आहेत पण प्राप्तीकर अदा करतात
MSP म्हणजे काय ? कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एकच चर्चा…!
मोदी सरकारने सुधारित कृषी कायदे हे मागे घेतले आहेत. त्यानंतर मात्र, चर्चा सुरु आहे ती, हमीभावाची अर्थात (MSP) ची. एमएसपी ची घोषणा झाल्याशिवाय आंदोलनही माघे घेणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आ
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये अनधिकृत व्यापारी आणि मार्केट उपसचिवांची छुपी युती ?
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये अनधिकृत व्यापार जोमात असून या व्यापाऱ्यांना छुपा आधार मिळत असल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे. त्यामुळे अनधिकृत व्यापारी जोमात असून परिसर बकाल झाला आहे. आशिया खंडातील म
कापूस आणि सोयाबीनप्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटणार पंतप्रधानांना, उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभी असून केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार