Latest News
खतांच्या वाढत्या किमतीने शेतकरी हैराण; पिकांची अदलाबदली होऊ शकतो पर्याय
अनेक अस्मानी संकटांनी शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. कोरोना, अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळे याचा सामना करून शेतकरी पुरता उध्वस्थ झाला आहे. तर आता खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतकर्यांसमोर नवीन
मंत्रिमंडळाची बैठक सुरू, पण अर्धा डझन मंत्र्यांची दांडी; कारण काय?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला अर्ध्या डझनहून अधिक मंत्र्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिंदे गटाचं 6 हजार पानी उत्तर, भक्कम पुरावेही सादर, 16 आमदार पात्र होणार की अपात्र?; काय आहे उत्तरात?
शिंदे गटाच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अजूनही कमी झालेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या आमदारांची सुनावणी सुरू आहे. या आमदारांनी सहा हजार पानाचं उत्तरही विधानसभा अध
शेतकरी ते ग्राहक अंतर होणार कमी; FPO शेतकरी उत्पादक कंपनीची महत्त्वाची भूमिका
शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आता भारतीय कृषी संशोधन संस्थेने उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी दोन एकर परिसरा
अलिबाग APMCच्या निवडणुकीत शिंदे गटाचे राजा केणी, शैलेश पाटील यांचा अर्ज वैध; शेकापचा डाव फसला
सध्या शेतकऱ्यांची दशा अन् दिशा खूप वाईट आहे. मार्केट कमिटीत पुरेशा सुविधा नाहीत.
कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याने संपवले जीवन
जळगाव- तालुक्यातील पाथरी गावातील ६५ वर्षीय वृध्द शेतक-्याने\r\nकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेवून जीवन संपवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.