Latest News
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे महत्त्वाचे पाऊल !
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकारातून राज्यातील गरीब रुग्णांना त्रिपक्षीय करार आणि क्राउड फंडिंगद्वारे उपचार मिळणार आता परदेशी निधीही स्वीकारता येणार.
नागपूर APMC घोटाळा: SIT कारवाईने खळबळ कार्यालय सील, सचिवाची बदली, संचालक मंडळ चौकशीत
नागपूरच्या कळमना APMCमध्ये ४० कोटींचा घोटाळा उघड SIT ने कार्यालय सील करून सचिवाची बदली केली, संचालक मंडळावरही चौकशी सुरु.
बकरीच्या दुधात औषधी गुणधर्म, डेंगूपासून कॅन्सरपर्यंत अनेक आजारांवर उपयुक्त – CIRG डायरेक्टर यांचा दावा
डेंगू, कॅन्सर, डायबेटीससारख्या आजारांवर बकरीचं दूध फायदेशीर ठरतं – CIRG संस्थेचा ४२ वर्षांचा अभ्यास, डॉक्टरांचीही शिफारस.
विधानभवनात हाणामारी करणारा कार्यकर्ता निघाला ‘मकोका’ आरोपी. पडळकर समर्थक ऋषिकेश टकले चर्चेत
विधानभवनात गोंधळ घालणारा कार्यकर्ता ऋषिकेश टकले ‘मकोका’ आरोपी असल्याचं उघड पडळकर समर्थकावर गंभीर गुन्ह्यांची नोंद. विरोधक संतप्त.
स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर सुपर स्वच्छ नवी मुंबई
स्वच्छ सर्वेक्षण 2024, सुपर स्वच्छ लीग, नवी मुंबई स्वच्छ शहर, कैलास शिंदे, द्रौपदी मुर्मू पुरस्कार, महाराष्ट्र स्वच्छ शहर, नवी मुंबई गौरव
हनीट्रॅपचा केंद्रबिंदू ठाणे-नवी मुंबई, 72 वरिष्ठ अधिकारी जाळ्यात IPS, DCP, महापालिका व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी फसले
ठाणे-नवी मुंबई केंद्र असलेल्या हनीट्रॅप प्रकरणात IPS, DCPसह ७२ अधिकारी अडकले. ब्लॅकमेल, खंडणी व बनावट तक्रारी उघड.