Latest News
Big Breaking: मुंबई Apmc सचिवांच्या दालनात स्लॅब कोसळले ;सुदैवाने जीवितहानी टळली
नवी मुंबई : मुंबई Apmc मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सचिव पी. एल. खंडागळे यांच्या केबिनमधील खुर्चीवर स्लॅप कोसळल्याची दुर्घटना घडली आहे, ही दुर्घटना सोमवारी संध्याकाळी घडली,
मुंबईकरांना पावसासाठी किती दिवस करावी लागणार प्रतीक्षा? हवामान विभागाकडून अलर्ट
मुंबई : राज्यात मान्सून दाखल होताच तीन-चार दिवस जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाची गती कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार? लोकसभेतील पराभवाचा कुणाला फटका बसणार?
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपची राज्यातील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. राज्यात भाजपला एकूण 14 जागांचा फटका बसला. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले होते.
Big News : आगामी विधानसभेसाठी कोण किती जागा लढवणार? मविआचा संभावित फॉर्म्युला ठरला
मुंबई : येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यभरात सर्वच पक्षांकडून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी सुत्राकडून येत आहे.
BIG BREAKING ! 100 कोटींचा आकडा, जरांगेंच्या नावाने काय काय झालं?
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले उपोषण स्थगित केले आहे. मात्र या आंदोलना दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे CM एकनाथ शिंदेंचे निर्देश
मुंबई : राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून राज्यात 1 ते 11 जून पर्यंत संपूर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या 36 टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी वि