Latest News
हवामान विभागाचा मोठा इशारा, संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट, अनंत चतुर्दशीला घराबाहेर पडणाऱ्या भाविकांनो काळजी घ्या!
राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भाजपचं मिशन लोकसभा, विधानसभा, कामाला सुरुवातl, जबाबदाऱ्यांचं वाटप; सुरुवात कोणत्या जिल्ह्यातून?
मुंबई : लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची रणनीती ठरवताना दिसत आहेत.
माथाडी कामगारांच्या जीवनात सोनेरी दिवस आणणारे माथाडींचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची 90 व्या जयंती थाटामाटात साजरी होणार-नरेंद्र पाटील
अखंड भारताच्या कामगार चळवळीत सर्वात बलाढ्य समजल्या जाणा-या पहिल्या माथाडी कामगार संघटनेचे जन्मदाते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2024 नंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री, पण त्यांचे निकटवर्तीय म्हणतात...
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून मोठं बंड पुकारलं आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले आहेत.
शिवसेना कुणाची? आज सर्वोच्च न्यायालयात दोन प्रकरणावर सुनावणी - दोन्ही गटाची धाकधूक वाढली
ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज दोन प्रकरणावर सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य ठरवणारे दोन प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात आली आहेत.