Latest News
साखर कारखान्याच्या निमित्ताने बहीण-भाऊ एकत्र, अध्यक्षपदी बहिणीची निवड, बहिणीला साथ देण्यासाठी भावाचा पुढाकार
परळीत राजकारणाची नवी नांदी, वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बहिणीची वर्णी
शिवसेना फाटाफुटीला विनायक राऊत-संजय राऊताचं तोंड जबाबदार ” कायंदेंच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेने राऊतांना टार्गेट केले
ठाकरे गटाच्या ढाल समजल्या जाणाऱ्या आमदार मनीषा कायंदे शिवसेनेत जाणार असल्याने आता शिवसेनेच्या नेत्यानी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे.
पुण्यातील शेतकऱ्याची कमाल, दोडका शेतीतून लाखोंची कमाई
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भोलावडे गावच्या सुर्यकांत काळे हे शेतकरी आहेत. त्यांनी पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक एसआरटी पद्धतीचा वापर करत दोडक्याची यशस्वी शेती केली.
मान्सूनला उशीर झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. मान्सूनचा पाऊस आणखी लांबल्यास अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची भीती आहे.
मान्सून हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जर मान्सून चांगला असेल तर पिकाचे उत्पादन चांगले आले असते.
शेतकऱ्यांच्या हातात बळी नांगर आहे हे विसरू नका - सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा
देशी दारूच्या क्वॉर्टर एवढी किंमत तरी एक लिटर दुधाला द्या सदाभाऊ खोत यांची उद्विग्न मागणी
कृषी सेवा केंद्राचा मनमानी कारभार उघडकीस, शेतकऱ्यांनीच केला प्रकरणाचा खुलासा
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कमी शिक्षणाचा फायदा घेत कृषी सेवा केंद्रांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे.