Latest News
"बत्ती गुल मीटर चालू " एका महिन्याच बिल लाखांवर
- 3 लाईट २ पंखे १ फ्रिज एका महिन्याचं बिल ४ लाख 5 हजार 490 रुपये - वीज महावितरणच्या वारंवार चुका - महावितरण ने महिन्याच बिल लाखांवर दाखवलं - इकबाल शेख यांच्या घरातील वीज पुरवठा बंद
पांढरे नाही तर गुलाबी लसूण खाऊन तंदुरुस्त रहा
या गुलाबी लसणाची उत्पादन क्षमता पारंपरिक लसणापेक्षा जास्त आहे. औषधीय गुणधर्मही या गुलाबी लसणात भरपूर आहेत.
मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्तीच्या कार्यक्रमातून फडणवीस यांचे यूपीए सरकारवर ताशेरे, यूपीएचं सरकार म्हणजे लकवा मारलेलं आणि आता...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा भारत घडतोय, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युपीए सरकारला लकवा मारलेला.
Toor Daal Bajar Bhav: तूर डाळीचे दर १४० रुपयांच्या विक्रमी पातळीवर!
आजचे डाळींचे बाजार भाव 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मुंबई Apmc धान्य मार्केटमधील आजचे डाळीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत (Daal bhav 2023)
डोंबिवलीत नामंकित कंपन्याच्या दुधात भेसळ कठोर कारवाईची मागणी
डोंबिवलीत ३ महिन्यांपासून दुधात भेसळ सुरु
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनांसाठी मेगा अलर्ट, अन्यथा काळ्या यादीत जाल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे.