Latest News
APMC NEWS IMPACT | एपीएमसी मार्केट मधील बाजार भावात तफावत बातमीची पणन संचालकांकडून दखल
APMC न्यूज डिजिटलने दाखवली होती बातमी पणन संचालकडून मुंबई APMC च्या सचिवांना खुलासा मागणारे पत्र सर्व बाबींची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सचिवांना आदेश
"टोमॅटो खाणं बंद करा, त्याऐवजी लिंबू वापरा - किंमती कमी होतील" भाजपा मंत्र्याचा अजब सल्ला
टोमॅटोचे (Tomato) भाव वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून तो गायब झाला आहे. मध्यमवर्गीय टोमॅटोचे दर पुन्हा स्थिर होण्याची वाट पाहत आहेत.
काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर; मात्र मुंबई APMC प्रशासन ( टेकू ) च्या मोडवर
अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना नेमक्या कोणत्या?
सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधान परिषदेत 3 मोठ्या घोषणा
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला.
मका, हळद, तुरीच्या किमतींत वाढ
हळदीमधील तेजी कायम आहे. चालू वर्षी हळदीचे उत्पादन कमी झालेले आहे. पुढील वर्षीसुद्धा उत्पादन कमी असेल असा अंदाज आहे. हळदीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे.