Latest News
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? - रोहित पवार असं का म्हणाले?
मी अजितदादा यांचा पुतण्या, मुख्यमंत्री झाले तर आनंदच रोहित पवार यांचं सूचक विधान
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची मोठी खेळी, पवार यांच्या खेळीने भाजपला खिंडार पडणार?
शरद पवारही सक्रिय, अजितदादा, भाजपला नामोहरण करण्यासाठी नवी खेळी खेळणार
जुलै महिन्यात खाद्यतेलाची आयात वाढले नाही, तर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते. त्यामुळे भारतात आयात वाढली.
मुंबईत चोवीस तासात सर्वाधिक पाऊस कुठे पडला?, कुठे कुठे उडाली दाणादाण; जाणून घ्या सर्व काही
मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. कालच हवामाना खात्याने मुंबईत रेड अलर्ट दिला होता.
मुंबई APMC धान्य व मसाला मार्केट पाण्यात - सभापती,संचालक मंडळ मिटिंग लावण्यात व्यस्त
मार्केट बनले तलाव वाहने पाण्याखाली,कसे होणार व्यापार? कोट्यावधी रुपये खर्च करूनसुद्धा दरवर्षी मार्केट जातं पाण्यात
नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करा; अजित पवार यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणीदेखील पंचनामे त्वरित सुरू करावेत