Latest News
Big Breaking: भ्रष्टाचारी अधिकारी व काही संचालकांमुळे मुंबई APMC कलंकीत!
मुंबई APMC मधील टेकू अभियंताच्या भोंगळ कारभार ,15 वर्षापासून एकाच ठेकेदारावर मेहरबानी मुंबई APMC प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया न राबविता मर्जीतील कंत्राटदारला कामे
Bank of Maharashtra Jobs : बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरीची संधी, तगडा पगार, सोयी-सुविधांचा पाऊस, अशी आहे प्रक्रिया
बँकेत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असेल तर ही संधी अजिबात हातची जाऊ देऊ नका. बँक ऑफ महाराष्ट्रात (Bank Of Maharashtra Recruitment 2023) तुम्हाला अधिकारी होण्याचे स्वप्न साकारता येईल.
16 MLA Disqualification Case | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महत्वाची अपडेट
शिवसेनेत मागच्यावर्षी बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार बाहेर पडले. त्यांनी भाजपासोबत आघाडी करुन नवीन सरकार स्थापन केलं.
Big Breaking: सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस, उत्तर सादर करणयासाठी 2 दिवसांची मुदत शिल्लक, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल कधी?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजू शकतं. पुढच्या वर्षी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.
BIG BREAKING | देशात मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीच्या हालचाली? पडद्यामागे घडामोडी वाढल्या
केंद्रीय निवडणूक आयोगाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचाली?
INDIA | इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘इंडिया’, पंतप्रधान मोदींचा विरोधकांच्या आघाडीवर सर्वात मोठा हल्ला
भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर मोठा हल्ला केला आहे.