Latest News
Big Breaking ! संजय राऊत यांना धक्का, कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर, डॉ. बिचुले यांना अखेर अटक
मुंबई | 20 जुलै 2023 : मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने सुजीत पाटकर आणि डॉ. किशोर बिचुले यांना अटक केली
खालापूर दुर्घटनाग्रस्तांना 5 लाखांची मदत,मोफत उपचार ,मोफत शिवभोजन थाळी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, पीठ, साखर देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची घोषणा
खालापूर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जणांना दरडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
खालापूर येथील इरशाळ गडाजवळ असलेल्या ठाकूरवाडी या गावावर दरड कोसळली
खालापूर येथील इरशाळ गडाजवळ असलेल्या ठाकूरवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात 50 ते 60 घरे दबली आहेत. या दरडीखाली 100 हून अधिक लोक दगावले आहेत.
Rain Effect | मुंबई-पुणे रेल्वे सेवा दोन दिवसांसाठी ठप्प, सर्व गाड्या रद्द
राज्यभरात धुवाँधार पाऊस कोसळतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगावसह राज्यभरात पाऊस प्रचंड पडतोय. या पावसाचा रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फटका बसला आहे.
उद्धव ठाकरे यांनी घेतली अजितदादा यांची भेट - अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भेटीगाठीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्य पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांचा विषय अधिवेशनात गाजला.
Big Breaking | शरद पवार यांनाच फोडण्याचा प्लॅन, अजित पवार यांचं बंड दिवाळीनंतर होणार होतं - ‘या’ कारणामुळे घाईत निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. ही फूट आताच का पडली? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.