Latest News
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा झटका देण्यामागचं कारण काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जाच थेट रद्द केला आहे. निवडणूक आयोगाची खरंतर ही मोठी कारवाई आहे.
काल नाशिक, आज अहमदनगर आणि आता धाराशिव, 24 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यांचा धडाका
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.
कलिंगडाची आवक वाढली - प्रति दिन ७०० टनपेक्षा जास्त आवक; वाढली मागणी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी मार्च ते मे दरम्यान सर्वाधिक आवक आंब्याची होत असते.
साखर झाली ‘कडू’! भाव वाढीचे संकेत, किचनचे बजेट कोलमडणार
देशात सध्या साखरेची (Sugar Demand) प्रचंड मागणी आहे. पण उत्पादन घटल्याने यंदा किचनमधील गोडवा हरवू शकतो. साखरेचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकांना आता घरातील डाळ-धान्यासह साखरेच्या महागाईच्या (S
अलिबाग APMCचा भोंगळ कारभार 63 वर्षापासून अलिबाग APMC मध्ये स्वतःचे मार्केट यार्ड नाही!
शेतकरी,व्यापाऱ्यांचा रस्त्यावर व्यापार अलिबाग APMC वर ६३ वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व निवडणुकीत शिंदे गटाने उडी मारल्याने शेकापची सत्ता टिकणार कि हुकणार ?
मुंबई APMC सह राज्यातील ताज्या घडामोडी - TOP TEN NEWS 10/04/2023
मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमध्ये आवक वाढल्याने झाल्याने दरात घसरण. मटार ५५ रुपये ,कारली ३० रुपये ,फरसबी ३५ रुपयांनी विक्री