Latest News
Big Breaking: तिढा सुटला नाही तर तीन इंजिनचं सरकार कोसळणार? बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार हे आता तीन इंजिनचं सरकार बनलं आहे, असा उल्लेख सत्ताधारी नेत्यांकडून केला जातोय.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप, कुणाला कोणता बंगला?
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? असा प्रश्न सारखा चर्चेत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हा गेल्या वर्षभरापासून रखडला आहे.
Big Breaking: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी, ‘या’ नेत्यांना संधी, राष्ट्रवादीला स्थान नाही?
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अखेर लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रीमंडळ विस्तार लवकरात - मंत्रिमंडळातून चंद्रकांत पाटील, अतुल सावे यांना मिळणार डच्चू?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेऊन आता वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळाची संख्या अजूनही पूर्ण झाली नाही.
Tur and Urid Stock : तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याबाबत सरकारकडून निर्बंध, कायदा मोडल्यास होणार कारवाई
घाऊक आणि किरकोळ व्यापारी तसेच डाळ तयार करणाऱ्या गिरण्या आणि आयातदारांनाही हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
विधानसभा अध्यक्षांच्या ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीसा - असीम सरोदे यांनी उपस्थित केला सवाल
सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांना सांगितलेलं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या 54 आमदारांना नोटिसा पाठवल्या आहेत.