Latest News
भाव खाणाऱ्या टोमॅटोला बाऊन्सर्सची सुरक्षा - पोलिसांनी भाजीवाल्याला उचललं; प्रकरण काय?
उत्तर प्रदेशच्या वाराणसीत टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर तैनात करणाऱ्या दुकान मालक आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई APMC भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दरात तफावत - शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक!
टोमॅटो,मिर्ची ,आले ,वाटाणा पेट्रोल भावात विक्री APMCच्या सेस कुठे जातो ..बाजारात काय घडतंय
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक
मॉन्सून उशिराने दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली.
Success Story : शेतीने बदलवले भविष्य, आता सात कोटी रुपयांचे हेलिकॅप्टर खरेदी करणार
लोकांना वाटते शेतीत फायदा नाही. परंतु, असं काही नाही. शास्त्रिय पद्धतीने शेती केल्यास शेतकरी करोडो रुपये कमाऊ शकतात.
समृद्धीच्या कामामुळे स्थानिक शेतीचे नुकसान
तालुक्यातील मौजे पिंपळगाव मोर येथे सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग व पुलाच्या कामासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील माती उपसा करून शेत जमिनींचे नुकसान केले.
सर्वसामान्यांचे पुन्हा हाल, महागाईच नाही तर ईएमआय पण रडवणार
नवी दिल्ली : महागाईवर (Inflation) नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यात मध्यंतरी यश पण आले. पण आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. दैनंदिन वापरातील भाजीपाला महाग झाला आहे.