Latest News
PM KISAN : या योजनेत हा मोठा बदल, 14 वा हफ्ता अखेर या दिवशी येणार, कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ
यंदा आस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळीने धुमाकूळ घातला.
मुंबई APMC भाजीपाला बाजारात भाजीपाल्याचे दर महागले
यंदा देशात मान्सून उशिरानं दाखल झाला. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम शेतीवर झाला आहे. अवकाळी पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं होतं.
2014…2017… 2019 मध्ये भाजपसोबत जायचा निर्णय कसा झाला? अजित पवार यांचा बॉम्बस्फोट - शरद पवार यांची पोलखोल
राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.
Tomato : देशातील भाजीमंडईत पाकिस्तानसारखी परिस्थिती, 120 रुपये नाही, टोमॅटोचे भाव तर आता..
टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटो प्रत्येक दिवशी नवनवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे किचनचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दंगल नियंत्रण पथकही तैनात
मुंबईतील मंत्रालयासमोर अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील प्रमुख शहरात आता कोण कोणत्या गटात जातो. यावरून अजूनही स्पष्टता नाही.
Cotton Market: बाजारपेठांत कापूस दरात सुधारणा
जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमधील कापसाची आवक कमी झाली आहे. लिलावाद्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली.