Latest News
ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार? चार आमदार साथ सोडणार, मंत्र्याचा दावा - शिंदेंकडे जाणारे ते आमदार कोण? चर्चा सुरु
शिवसेनेचे (ठाकरे गट) दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ, मुंबई APMC होलसेल बाजारात मिळाला विक्रमीं दर
राज्यात कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते
Tomato High Prices : टोमॅटोला महागाईच्या झोक्यातून उतरवणार, जनतेला दिलासा मिळणार
उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. याठिकाणी पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. देशात टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने मास्टरप्लॅन तयार केला आहे.
BREAKING | खातेवाटपाचा तिढा सुटता सुटेना, अखेर अजित पवार दिल्लीला रवाना
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्लीला रवाना झाले आहेत. खातेवाटपाचा तिढा सुटता सुटताना दिसत नाहीय.
खाते वाटपाचा तिढा आता थेट दिल्ली दरबारी, अमित शाह घेणार निर्णय - शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीला जाणार
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत सामील झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
सोमवारपासून अधिवशेन, मंत्रिमंडळाचा विस्तार आजच? - राजभवनाबाहेरच्या हालचाली काय सांगतात?
येत्या सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.