Latest News
Mumbai Rain Big Alert | समुद्राला उधाण, लाटा उंच उसळणार, वारे वेगाने वाहणार, मुसळधार पावसाचे संकेत
मुंबई | 21 जुलै 2023 : मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा ओघ पाहता प्रशासन सतर्क झालंय.
महारेरा ने केलेला हा नियम विकासकांनी मोडला, पुणे, मुंबई, नागपूरमधील 197 बिल्डरांवर कारवाई
पुणे | 21 जुलै 2023 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराने पुणे, मुंबईसह राज्यातील विकासकांना म्हणजेच बिल्डरांना चांगलाच दणका दिलाय.
BREAKING | हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
मुंबई | 21 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री आठ वाजता दिल्लीच्या दिशेला रवाना होणार असल्याची मोठी बातमी सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री साहेब ; मुंबई APMCसंचालक मंडळाकडून मुक्ती द्या ...
Mumbai Apmc Director News : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील वर्ष २०२० ला संचालक मंडळ अस्तित्वात आले ,संचालक मंडळ अस्तित्वात येवून ३ वर्ष झाली .
Irshalwadi Landslide | रात्रीचे 3.15 वाजलेले, इर्शाळवाडी दुर्घटनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती
महाराष्ट्रात कालपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. या दरम्यान एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली.
Khalapur Landslide : दरडीचा अंदाज येत नसेल तर हे कसलं प्रशासन? राज ठाकरे शिंदे सरकारवर संतापले
खालापूरच्या इर्शाळवाडीत काल रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जण ठार झाले आहेत. तर 34 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 15 तास उलटून गेले तरी अजूनही 150 लोक बेपत्ता आहेत.