Latest News
मुंबई APMCमध्ये मोफत कर्करोग पूर्वतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई APMCमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मोफत तोंड कर्करोग पूर्वतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद तंबाखूमुक्ती जनजागृती मोहिमेला सुरुवात.
कांद्याला भाव नाही… शेतकऱ्यांचा ‘मेलोडी’तून सरकारला टोला
कांद्याला हमीभावाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा विराट महामोर्चा ‘मेलोडी’ वाटत सरकारविरोधात अनोखे आंदोलन.
युद्धाच्या सावटात इंधन दरवाढीचा थेट परिणाम चणा, डाळी, तांदूळाच्या किमती वाढल्या, आणखी दरवाढीची शक्यता
इराण-अमेरिका तणाव आणि इंधन दरवाढीचा परिणाम मुंबई APMC बाजारावर चणा, डाळी, तांदूळ महागले, आणखी दरवाढीची शक्यता.
पणन संचालक बदल्यांवरून महायुतीत संघर्ष?; सहकार मंत्र्यांच्या आदेशाला पणन मंत्र्यांचा ब्रेक
राज्याच्या पणन संचालक नियुक्तीवरून सहकार आणि पणन विभागात संघर्षाची चर्चा. आदेशानंतरही पदभार न सोडण्याच्या सूचनांनी वाद चिघळला.
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये अभियंता विभागाचा भोंगळ कारभार; १.६३ कोटी मंजूर तरी काम रखडले
मुंबई APMC फळ मार्केटमधील धोकादायक पॅसेज दुरुस्तीचे काम १.६३ कोटी मंजूर होऊनही रखडले. प्लास्टर कोसळून मृत्यू झाल्याने संताप.
मुंबई APMC नालेसफाई लाचप्रकरण; दोन अधिकारी ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत
मुंबई APMC नालेसफाई लाचप्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांना ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. १५% कमिशन प्रकरणाने खळबळ.