Latest News
BIG BREAKING : मुंबई APMC वर कारवाईची टांगती तलवार! पणन संचालकांचा चौकशी आदेश पाच वर्षांच्या कारभाराची होणार झाडाझडती
मुंबई APMC मधील परवाने, अतिक्रमणे, सेवाशुल्क, उत्पन्नातील घसरण आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी दोन महिन्यांत अहवाल सादर होणार.
मुंबई-नागपूर APMC मध्ये प्रशासक राज राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे सूत्रे आता मंत्री-अधिकाऱ्यांच्या हाती
राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार घोषित झाल्यानंतर मुंबई आणि नागपूर APMC चे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून नवा 16 सदस्यीय बोर्ड स्थापन होणार आहे.
हापूसच्या नावाखाली विष? फळ मार्केटमधील एक्सपोर्ट हाऊसवर एफडीएचा मोठा छापा
मुंबई APMC फळ मार्केटमधील एक्सपोर्ट हाऊसवर FDAचा छापा. 11.5 लाखांचे 4 टन कृत्रिमरीत्या पिकवलेले हापूस आंबे जप्त 37 जणांवर कारवाई.
मुंबई APMC राष्ट्रीय बाजार घोषित, संचालक मंडळ बरखास्त, पणन मंत्री जयकुमार रावळांकडे कारभार
मुंबई APMC ला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा. संचालक मंडळ बरखास्त करून कारभार पणन मंत्री जयकुमार रावळांकडे सोपवण्यात आला.
90 किमी वेगाच्या वाऱ्यांचा थरार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा
IMD ने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुढील 6 दिवस वादळी पाऊस, विजांचा कडकडाट, गारपीट आणि 90 किमी वेगाच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे.
Exclusive Breaking: 25% मनुष्यबळावर चालतेय पणन व्यवस्था गोयल समितीचा अहवाल शासनाच्या फाइलमध्येच!
राज्यातील पणन व्यवस्था केवळ 25% मनुष्यबळावर चालत असल्याचा खुलासा गोयल समिती अहवालात. स्वतंत्र पणन विभागाचा निर्णय अद्याप प्रलंबित.