Latest News
तुरीला दमदार भाव; वाशिममध्ये विक्रमी ७,५९० क्विंटल आवक
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची विक्रमी ७,५९० क्विंटल आवक झाली असून दर ७,८७८ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कायम राहिले.
RBI चा मोठा निर्णय “10 वर्षे संचालक? आता 3 वर्षे घरी बसावे लागणार! सहकार क्षेत्रात खळबळ”
सहकारी बँकांच्या संचालकांसाठी RBIचा नवा नियम लागू सलग 10 वर्षांनंतर 3 वर्षे पदापासून दूर राहणे बंधनकारक ठरणार.
हिंगोली : हळदीच्या विक्रमी आवकेमुळे संत नामदेव मार्केट यार्ड गच्च भरले, नवीन आवक तात्पुरती बंद
संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची विक्रमी आवक झाल्याने संपूर्ण यार्ड भरले असून नवीन हळद आवक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
Mango Export : लासलगावहून १०१६ टन हापूस-केशर आंब्याची परदेशात निर्यात; अमेरिका अव्वल
लासलगाव BARC केंद्रातून यंदा १०१६ टन हापूस व केशर आंब्याची निर्यात झाली असून अमेरिकेला सर्वाधिक ९९७ टन आंबा पाठविण्यात आला.
गहू बाजारात मिश्र चित्र शरबती गव्हाचा दर ६,४०० रुपयांवर, मुंबईत सर्वाधिक आवक
राज्यात १५,६४८ क्विंटल गव्हाची आवक नोंदली गेली. पुण्यात शरबती गव्हाला ६,४०० रुपये दर मिळाला, तर मुंबईत सर्वाधिक आवक झाली.
मुंबई APMC स्वच्छता विभागात जाण्यास नकार, मलाईदार विभागांसाठी आग्रह!
राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा मिळूनही मुंबई APMCमध्ये स्वच्छता व नालेसफाईचे प्रश्न कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.