Latest News
धक्कादायक! मुंबई APMC मध्ये कर्करोगाचा स्फोट दोन दिवसांत 75 जण पॉझिटिव्ह, 21 रुग्ण गंभीर
मुंबई APMCतील मोफत कर्करोग तपासणी शिबिरात 75 जण पॉझिटिव्ह, 21 रुग्ण गंभीर. गुटखा विक्री व तंबाखूमुक्ती मोहिमेवर प्रश्नचिन्ह.
उन्हाच्या तडाख्याने भाज्या महागल्या; मुंबईत किरकोळ बाजारात दर १५० रुपयांपर्यंत
वाढत्या उन्हामुळे मुंबईत भाजीपाल्याची आवक घटली फरसबी, मटार, गवारसह अनेक भाज्यांचे किरकोळ दर १५० रुपये किलोपर्यंत पोहोचले.
मुंबई APMCमध्ये मोफत कर्करोग पूर्वतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई APMCमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मोफत तोंड कर्करोग पूर्वतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद तंबाखूमुक्ती जनजागृती मोहिमेला सुरुवात.
कांद्याला भाव नाही… शेतकऱ्यांचा ‘मेलोडी’तून सरकारला टोला
कांद्याला हमीभावाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा विराट महामोर्चा ‘मेलोडी’ वाटत सरकारविरोधात अनोखे आंदोलन.
युद्धाच्या सावटात इंधन दरवाढीचा थेट परिणाम चणा, डाळी, तांदूळाच्या किमती वाढल्या, आणखी दरवाढीची शक्यता
इराण-अमेरिका तणाव आणि इंधन दरवाढीचा परिणाम मुंबई APMC बाजारावर चणा, डाळी, तांदूळ महागले, आणखी दरवाढीची शक्यता.
मुंबई APMC नालेसफाई लाचप्रकरण; दोन अधिकारी ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत
मुंबई APMC नालेसफाई लाचप्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांना ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. १५% कमिशन प्रकरणाने खळबळ.