Latest News
Cabinet Decision : शेतकऱ्यांच्या नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 25 हजार कोटींच्या खर्चाला मान्यता
मुंबई : राज्य सरकारने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्राचे 3 कंपन्यांशी 57 हजार कोटींचे करार; 9 हजार नवे रोजगार
मुंबई: महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाचे तीन कंपन्यांसोबत एकूण 9 मोठे करार झाले आहेत.
नवी मुंबईत ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश ; 2 पोलीस हवालदार,1 कस्टम अधिकारी अन् आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट, \'असा\' लागला छडा
नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला CM फडणवीसांकडून ब्रेक! \'ही\' महत्त्वाची योजना रद्द, कारण काय?
मुंबई : राज्यात तीन पक्ष्यांची युती असलेल्या महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असतात.
CM फडणवीस सरकारच्या मंत्र्याला \'सर्वोच्च\' धक्का! बोगस कर्जमाफीच्या आरोपात गुन्हा, प्रकरण काय?
नाशिक: राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून अनेक विद्यमान मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत.
नाशिकमध्ये ईडीची मोठी कारवाई, एकाच वेळी 9 ठिकाणी छापेमारी
नाशिकच्या मालेगावात ईडीने बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत