Latest News
मला फक्त 6 महिने द्या…; चोरी करुन चोराने सोडली चिठ्ठी, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
दुकानातून चोरी केल्यानंतर, चोर एक टाईप केलेले पत्र मागे सोडून पळून गेला.
Mosambi Rate : मोसंबीचा भाव घसरला; या राज्यातून आवक वाढल्याने शेतकरी चिंतेत
मोसंबीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात मोसंबीचे दर हे सहा ते सात हजार रुपयांनी घसरले.
कोकण हापूस उत्पादक GI टॅग व तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनाचे संरक्षण करणार- हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुकुंद जोशी
नवी मुंबई : महाराष्ट्रातील कोकण विभागातील आंबा उत्पादकांनी GI (भौगोलिक संकेत) टॅगच्या क्षेत्रात मोठी उडी घेतली आहे.
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका; रात्री उशीरापर्यंत मंत्रालयात काम सुरु, 290 शासन निर्णय जारी
मुंबई : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवार 31 मार्च रोजी शासनाच्या वतीने विविध निर्णयांचा धडाका लगावल्याचे बघायला मिळाले आहे.
Farmer News: किडणी 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजार! शेतकऱ्याने अवयव काढले विक्रीला
वाशिम: निवडणुकी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल.
Akola Water Crisis: जगायचं तरी कसं? पाणी पिताच उद्भवतोय किडनी फेलचा धोका, 60 गावे भयभीत
अकोला: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.