Latest News
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCमध्ये पाण्याचा बोजवारा? बाजार घटकांना टंचाई, सार्वजनिक ठिकाणी लाखो लिटर पाण्याचा वापर!
मुंबई APMCच्या भाजीपाला व फळ मार्केटमध्ये ५ लाख लिटर क्षमतेची टाकी असूनही व्यापाऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. पाणी वापर आणि व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
55 कोटींची APMC फळ मार्किटच्या बहुउद्देशीय इमारत धुळखात APMC अभियांत्रिक विभागाच्या भोंगळ कारभार आली समोर,बदललेल्या नकाशाचा फटका बाजार घटकांना
मुंबई APMC फळ मार्केटसाठी उभारलेली ५५ कोटी रुपयांची बहुउद्देशीय इमारत सहा वर्षांनंतरही वापराविना पडून आहे. प्रलंबित OC, बदललेले आराखडे आणि अभियंता-ठेकेदारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
“राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार” विरोधात मुंबई APMC माजी संचालकांचा सत्ता संघर्ष? आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी!
मुंबई APMC ला दिलेल्या राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराच्या दर्जाविरोधात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
सोयाबीनला तेजीची झळाळी! राज्यातील अनेक बाजारांत दर 7 हजारांच्या उंबरठ्यावर
राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर मजबूत राहिले. सांगली बाजार समितीत प्रतिक्विंटल ७,५०० रुपयांचा उच्चांकी भाव नोंदविला गेला.
सोलापूर बाजार समितीत मालदंडी ज्वारीला उच्चांकी भाव, ५७ क्विंटल आवक, ५ हजारांचा दर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मालदंडी ज्वारीला प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. ५७ क्विंटल आवकीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अद्रकच्या बाजारभावात मोठी उसळी, आठवडाभरात दर ५,५०० वरून ९ हजारांपर्यंत
कमी आवक आणि वाढत्या मागणीमुळे अद्रकच्या बाजारभावात मोठी वाढ झाली असून दर प्रतिक्विंटल ९ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.