Latest News
Jaykumar Rawal : शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार? पणनमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जयकुमार रावल Action मोडवर, घेतला पणन खात्याचा आढावा
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या मंत्र्यांना आता खाते वाटप देखील करण्यात आलं आहे.
बोगस कंपन्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; देशात 2.33 लाख बनावट कंपन्या
नई दिल्ली: गेल्या पाच वर्षात रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (आरओसी) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत.
State Cabinet Portfolio भाजपचे जयकुमार रावल राज्याचे नवे पणन मंत्री ;
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे.
RBI Report : 'लाडकी बहीण' सह अनेक योजना बंद होणार? RBI च्या सल्ल्यामुळे लाभार्थ्यांची चिंता वाढली
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीणसारख्या अनेक योजनांवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली आहे.
Winter Session: नवं सरकार, नवं रुप! CM फडणवीस, अजित पवार अन् बिनखात्याचे मंत्री; हिवाळी अधिवेशनातील 10 खास गोष्टी
नागपूर: गेल्या एक आठवड्यापासून सुरु असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन अनेक कारणांनी खास ठरले.
Devendra Fadnavis : हॅलो, अभिनंदन! उद्या मंत्रिपदाची शपथ घ्यायचीये, खुद्द फडणवीस फोन फिरवणार, स्पेशल 22 कोण?
मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. उद्या दुपारी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.