Latest News
कृषीमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांविषयी बेजबाबदार वक्तव्य !
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. धक्कादायक म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात आठवड्याभरात तब्बल सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे
शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई पायी लॉंग मार्च
नवी मुंबई: माजी आमदार जीवा पांडू गावितयांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM), अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने रविवारपासून नाशिक ते मुंबई
शिंदे गटातील 17 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, या जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा धक्का
17 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे दिले. बुलढाणा जिल्ह्यात घाटा खालील भागात शिंदे सेना खिळखिळी झाली आहे.
80 वर्षीय महिलेचे उपोषणास्त्र, प्रशासन करते आता विनवणी, कलावती यांचा एका तपापासून या मागणीसाठी पाठपुरावा
शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे.
सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी
मुंबई: दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना काल अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी न्यायलयाने कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी
मोठी बातमी | काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ निष्ठावंत नेत्यासह शेकडो कार्यकत्यांचा भाजप प्रवेश
महाराष्ट्रात खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला (Congress) आज भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या30 वर्षांपासून काँग्रेसचा निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याने आज भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यम