Latest News
"बत्ती गुल मीटर चालू " एका महिन्याच बिल लाखांवर
- 3 लाईट २ पंखे १ फ्रिज एका महिन्याचं बिल ४ लाख 5 हजार 490 रुपये - वीज महावितरणच्या वारंवार चुका - महावितरण ने महिन्याच बिल लाखांवर दाखवलं - इकबाल शेख यांच्या घरातील वीज पुरवठा बंद
राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये
केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीत मंगळवारी यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
डोंबिवलीत नामंकित कंपन्याच्या दुधात भेसळ कठोर कारवाईची मागणी
डोंबिवलीत ३ महिन्यांपासून दुधात भेसळ सुरु
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनांसाठी मेगा अलर्ट, अन्यथा काळ्या यादीत जाल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे.
Toor Daal Bajar Bhav: तूर डाळीचे दर १४० रुपयांच्या विक्रमी पातळीवर!
आजचे डाळींचे बाजार भाव 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मुंबई Apmc धान्य मार्केटमधील आजचे डाळीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत (Daal bhav 2023)
मुंबई Apmc घाऊक बाजारात भाजीपाल्याची बाजार भाव आणि आवक
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील घाऊक बाजारातील भाज्यांचे दर दिनांक २९ मे २०२३ एकूण गाड्यांची आवक ५८३ असून काही भाज्यांच्या दारात घसरण.