Latest News
थोड्या पैशांसाठी आई-वडिलांनी मुलीला विकले, ५०० रुपायांच्या स्टँप पेपरवर लिहून दिले, पुढे...
आई-वडील आपला मुलगा किंवा मुलगीसाठी सर्व कष्ट सहन करण्याची तयारी ठेवता. आपल्या लाडक्या छकुलीला आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.
Shiv sena MLA Disqualification : शिवसेना आमदारांची सुनावणी, विधानसभा अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया; निशाण्यावर कोण?
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी आपआपल्या पक्षकारांची बाजू मांडली.
Maratha Andolan : बाबा, तुझं पोरगं लय भारी आहे; जरांगे पाटील यांच्या वडिलांना मुख्यमंत्री असं का म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात आल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे. 17 व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना सरबत पाजून त्यांचं उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील
Pune Apmc : कृषी बाजार समितीमधील मासळी बाजाराच्या विरोधात मोर्चा
Fish Market In APMC पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रस्तावित मासळी आणि चिकनच्या बाजाराला विरोध करण्यासाठी विविध बाजार घटकांकडून समितीच्या मुख्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता.
टनाला ४०० द्या, राजू शेट्टींच्या नेतृत्वात उद्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडकणार मोर्चा
सध्या साखरेला चांगला भाव मिळत आहे. यामुळे साखर कारखानदारांनी टनाला ४०० रुपये प्रमाणे दुसऱ्या हप्त्या तत्काळ द्यावा, तसेच सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करण्यात यावेत व शेतकऱ्याला न्याय मिळावा.
सरकारला खडेबोल सवाल, नंतर सर्वपक्षीय बैठक अर्धवट सोडून संभाजीराजे ‘सह्याद्री’तून का निघाले?
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारने आज रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली.