Latest News
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुका कधी जाहीर होणार, किती टप्प्यांमध्ये होणार मतदान, महत्वाचे अपडेट
नई दिल्ली : लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून नियोजन केले जात आहे. राजकीय पक्षही निवडणूक तारखांच्या घोषणांची वाट पाहत आहेत.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच घरात बसून मतदानाची सुविधा, निवडणूक आयोगाकडून मोठी बातमी
पुणे: 80 वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पणन संचालकपदी विकास रसाळ ,तर सह संचालकपदी केदार जाधव यांची नियुक्ती
कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या मार्ग झालं मोकळा मार्केट संचालक आपल्या खुर्ची बचवण्यासाठी व्यापाऱ्यांचे संस्थांच्या पदाधिकाऱ्याना हाताशी धरून करतात ब्रेनवाश
पुणे येथील ड्रग्स रॅकेटचा मास्टर माईंड इंग्लंडमधील, पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती
पुणे: पुणे शहरातील कुरकुंभ भागात ड्रग्स रॅकेटचा कारखाना सापडला. या प्रकरणात गेल्या दोन, दिवसांपासून एकामागे एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचे ड्रग्स पुणे पोल
Manoj Jarange | तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं, मनोज जरांगे यांचा पलटवार, आंदोलनाची पुढची दिशा काय?
मुंबई : मराठा आरक्षणावरुन पुन्हा राज्यात रणकंदन होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालच मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. सरकारने त्यांचे आरक्षण मराठा समाजावर
सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता बिल्डरांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून बिल्डर त्यांच्याकडे धावत येतील, अशी