Latest News
शेतकरी महिला भगिनींचे देशाच्या कृषि क्षेत्राच्या विकासात अमुल्य योगदान
एपीएमसी न्यूज डेस्क : शेतात राबणाऱ्या आपल्या महिला भगिनी राज्य आणि पर्यायाने देशाच्या कृषि क्षेत्राच्या विकासात अमुल्य असे योगदान देत आहेत. यात महाराष्ट्रातील शेतकरी भगिनी महिला आर्थिक विकास महामंडळा
वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आवक होऊन सुद्धा भाजीपाल्याचें दरात वाढ ;उप सचिवाचं दुर्लक्ष
Mumbai APMC Vegetable Market: मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ६४५ गाड्याची आवक होऊन सुद्धा भाज्यांचे दरात वाढ आहे .
शेतकरी हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना, सरकारचा मोठा निर्णय; द्राक्ष उत्पादकांना होणार भरघोस लाभ
या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. त्यापैकी १६ टक्केप्रमाणे उद्योगांना व्हॅटचा परतावा दिला जाईल.
“मैं स्वयं उसको मार डालूंगा”, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज संतापले
एपीएमसी न्यूज डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केले.
तुमचं दूध, धान्य बंद करु\', मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा
जालना: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा इशारा दिला आहे. मनोज जरांगे येत्या 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत.