Latest News
आधी 25 कोटींच्या वसूलीचा, आता 30 लाखांचे घड्याळ चोरल्याचा आरोप; समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ
एनसीबीचे मुंबई झोनचे माजी डायरेक्टर यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. आर्यन खानप्रकरणी 25 कोटीच्या वसूलीच्या प्रकरणी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे.
पंकजाताई आणि धनंजय मुंडे, भाऊ-बहीण एकत्र येणार? बीडच्या राजकारणात चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे भावा-बहिणीच्या जोडीची चांगलीच चर्चा असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या बहिण-भावामध्ये सातत्याने वादाच्या किंवा
आपल्याच सरकारवर भाजपचा आमदार नाराज, निधी वाटपावरून केला सर्वात मोठा आरोप - आमदारकी सोडण्याचाही इशारा
ज्या निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झिडकारत बंड केलं. त्याच निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपच्या आमदाराने संताप व्यक्त केला आहे.
Onion Market Rate : अकरा गोण्या कांदा विकून उरले 11 रुपये
अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान, त्यात गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्यांच्या केवळ डोळ्यात पाणीच नाही तर शेतकऱ्यांना अक्षरशः रडायला लावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाताना एकाच कुटुंबातील 5 जण ठार
पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाताना एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाले. सर्व मृत आणि जखमी राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील आहेत. मिरजेतील बायपास मार्गावर बोलेरो आणि विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झ
आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कार्यवाहिला सुरुवात - दोन्ही गटाच्या घटनेचा अभ्यास करणार
-ठाकरे गट अडचणीत येणार? आजपासून आमदारांच्या अपात्रतेवर कार्यवाही विधानसभा अध्यक्ष अॅक्शन मोडवर