Latest News
ब्राझीलचा सफरचंद , पेरूचे ब्लूबेरी सह परदेशी फळांना मागणी
सफरचंद मधे न्यूझीलँड रॉयल गाला लेय भारी मुंबई Apmc फळ मार्केट मध्ये परदेशी सफरचंद ट्रेंडिंगला जाणून घ्या विविध परदेशी सफरचंद आणि त्यांचे दर
वाढत्या तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान
जळगाव: जळगाव मधील रावेर येथे गेल्या तीन दिवसांपासून रावेर आणि परिसरातील तापमानाने ४४ अंशांचा आकडा गाठला आहे.
खोके, फोडाफोडीला लगाम, कर्नाटकातील निकालाने कुणाला टेन्शन - महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होणार?
कर्नाटकात सत्ता परिवर्तन झालं आहे. राज्यातील जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे. जे कर्नाटकात घडलं तेच महाराष्ट्रात घडू शकतं अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींच्या खंडणीची मागणी, 50 लाख स्वीकारले’, सीबीआयचे गंभीर आरोप, 29 ठिकाणी छापेमारी
मुंबई : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्ट समीर वानखडे (Sameer Wankhede) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
आल्यातील तेजी कायम, कांद्याचे भाव वाढतील का?
देशातील बाजारात सोयाबीनचे दर टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये दर निचांकी पातळीवर पोचले. वायद्यांनी १४.०४ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला.
ओरिजनल आयफोन दाखवायचे अन् डुप्लिकेट विकायचे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच !
खरा आयफोन दाखवून डुप्लिकेट आयफोन विकणाऱ्या टोळीला पकडण्यास दिंडोशी पोलिसांना यश आले आहे. ही टोळी मुळची उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असून, मुंबईत विविध ठिकाणी डुप्लिकेट मोबाईल आयफोन विकायची.