Latest News
कृषीमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांविषयी बेजबाबदार वक्तव्य !
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. धक्कादायक म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात आठवड्याभरात तब्बल सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे
शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई पायी लॉंग मार्च
नवी मुंबई: माजी आमदार जीवा पांडू गावितयांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM), अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने रविवारपासून नाशिक ते मुंबई
मुंबई Apmc मसाला मार्केटमध्ये व्यापारी,कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आलेले दोन्ही आजी माजी संचालक व्यपाऱ्याच्या गाळ्यात आप आपआपसात भिडले
मुंबई apmc मसालामार्केट येथे तीन पिढ्या पासून काम कारणारे माथाडी कामगार व वाराईची कामे करणारे कामगार यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.... -माथाडी कामगाराच्या विविध युनियनमुळे व्यपारी आणि कामगार अडचण
अवकाळी पावसाचाच्या दोन दिवस विश्रांती नंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचा फटका बसणार
आज पासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ ते १६ मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात १४
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मार्केटमध्ये आज १९६ गाड्याची आवक मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये मागील अठवड्यापेक्षा आजची बटाट्याची आवक वाढली लसूण च्या आज १७ गाड्यांची आवक बटाट्याच्या दारात २ रुपयांची वाढ
80 वर्षीय महिलेचे उपोषणास्त्र, प्रशासन करते आता विनवणी, कलावती यांचा एका तपापासून या मागणीसाठी पाठपुरावा
शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे.