Latest News
मुंबई APMC त जेसीबीद्वारे पुष्पहार व फुलांची उधळण करून शशिकांत शिंदे यांचे जंगी स्वागत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदेंचं मुंबई APMCत जेसीबीद्वारे फुलं उधळून जंगी स्वागत मंत्र्यांच्या बेजबाबदार वागणुकीवर जोरदार टीका.
नागपूर APMC घोटाळा: SIT कारवाईने खळबळ कार्यालय सील, सचिवाची बदली, संचालक मंडळ चौकशीत
नागपूरच्या कळमना APMCमध्ये ४० कोटींचा घोटाळा उघड SIT ने कार्यालय सील करून सचिवाची बदली केली, संचालक मंडळावरही चौकशी सुरु.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे महत्त्वाचे पाऊल !
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकारातून राज्यातील गरीब रुग्णांना त्रिपक्षीय करार आणि क्राउड फंडिंगद्वारे उपचार मिळणार आता परदेशी निधीही स्वीकारता येणार.
बकरीच्या दुधात औषधी गुणधर्म, डेंगूपासून कॅन्सरपर्यंत अनेक आजारांवर उपयुक्त – CIRG डायरेक्टर यांचा दावा
डेंगू, कॅन्सर, डायबेटीससारख्या आजारांवर बकरीचं दूध फायदेशीर ठरतं – CIRG संस्थेचा ४२ वर्षांचा अभ्यास, डॉक्टरांचीही शिफारस.
सिडकोच्या खारघर प्लॉट वाटप प्रकरणावर ED ची नजर; चौकशीसाठी ED ची CIDCO ला नोटीस
खारघरमधील ६० कोटींच्या भूखंड वाटपप्रकरणी ED ची CIDCO ला नोटीस कागदपत्रांची मागणी, घरत यांच्यावर फसवणुकीचा आरोप
हनीट्रॅपचा केंद्रबिंदू ठाणे-नवी मुंबई, 72 वरिष्ठ अधिकारी जाळ्यात IPS, DCP, महापालिका व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी फसले
ठाणे-नवी मुंबई केंद्र असलेल्या हनीट्रॅप प्रकरणात IPS, DCPसह ७२ अधिकारी अडकले. ब्लॅकमेल, खंडणी व बनावट तक्रारी उघड.