Latest News
तब्बल 216 कोटींचा ‘केळी’ घोटाळा! उपग्रहाने केला भांडाफोड; जळगावात बनावट विमा अर्जांचा मोठा गैरप्रकार उघड
हवामान आधारित पीक विमा योजनेत जळगावात 216 कोटींचा केळी विमा घोटाळा उघड उपग्रह पडताळणीत मोठ्या प्रमाणावर बनावट अर्ज समोर.
मुंबई APMC फळ बाजारात काश्मीरच्या सेंद्रिय सफरचंदांची एन्ट्री; ग्राहकांमध्ये उत्सुकता
मुंबई APMC फळ बाजारात काश्मीरमधील सेंद्रिय सफरचंदांची आवक झाली असून घाऊक बाजारात १५० ते १९० रुपये प्रतिकिलो दराने मोठी मागणी दिसून येत आहे.
अवकाळी पावसाचा फटका, तरीही बाजारात द्राक्षे-स्ट्रॉबेरी-अंजीराची रंगत
अवकाळी पावसामुळे हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी मुंबई APMC फळ बाजारात द्राक्षे, स्ट्रॉबेरी आणि अंजीराला चांगली मागणी व जोरदार आवक दिसून येत आहे.
द्राक्षाचे दर गगनाला, पण उत्पादन अर्ध्यावर! हवामानाच्या फटक्याने जालना तालुक्यातील बागायतदार अडचणीत
अवेळी पाऊस व हवामान बदलामुळे जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादन निम्म्यावर आले आहे. विक्रमी दर असूनही वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
12 लाख टन सोयाबीन खरेदीचं मोठं आव्हान; हमीभाव खरेदीमुळे खुल्या बाजारात दरात उसळी
राज्यात उर्वरित 12 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचं मोठं आव्हान सरकारपुढे आहे. हमीभाव खरेदीमुळे खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.
Budget 2026 : शेतकऱ्यांसाठी काय मिळालं? कोणत्या योजनेला किती निधी?
केंद्र सरकारच्या बजेट २०२६ मध्ये शेतकरी, पशुधन, मच्छिमारी व उच्चमूल्य शेतीसाठी केलेल्या तरतुदी, योजना आणि खत अनुदान कपातीचा आढावा.