Latest News
पावसाने राज्यातील २० लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त; नांदेड- वाशिम जिल्हे सर्वाधिक नुकसान !
अवकाळी पावसामुळे राज्यातील २० लाख हेक्टर शेतीचे नुकसान नांदेड व वाशिम जिल्हे सर्वाधिक प्रभावित. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती.
APMC NEWS IMPACT | मुंबई APMC मध्ये ‘24x7 आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ सुरू; शशिकांत शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर तातडीची कारवाई
मुंबई APMC मार्केटमध्ये पाणी साचल्याने व्यापारी व माथाडींच्या तक्रारींवर आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर 24x7 आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू.
राज्यात अतिवृष्टी; सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना हायअलर्टवर ठेवले. शेती, घरं व पशुधनाच्या नुकसानीवर मदतकार्य सुरू.
५ हजार कोटींच्या जमीन घोटाळ्यावर महाविकास आघाडीचे रणशिंग — रोहित पवारांच्या उपस्थितीत बुधवारी बेलापूरला सिडकोवर धडक!
नवी मुंबईत ५ हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडीचा बेलापूर सिडकोवर धडक मोर्चा रोहित पवारांसह मोठ्या प्रमाणावर जनसहभाग अपेक्षित.
मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस हवामान विभागाने 21 ऑगस्टपर्यंत रेड व ऑरेंज अलर्ट दिला. शाळांना सुट्टी, वाहतुकीवर परिणाम.
मुंबई APMC पाण्यात बुडाले, संचालक मात्र गेस्टहाऊसमध्ये मजेत!
मुसळधार पावसाने मुंबई APMC बाजारपेठ पाण्यात बुडाली असून व्यापार ठप्प झाला आहे. व्यापारी व कामगार हैराण असताना संचालक मात्र गेस्टहाऊसमध्ये मजेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.