Latest News
राज्यातील बाजार समित्यामधे सचिव संवर्ग का हवा. ताजं उदाहरण मुंबई APMC
बाजार समितीत बदल्यांवर राजकीय दबाव, निर्णय रद्द पारदर्शक व शिस्तबद्ध कारभारासाठी सचिव संवर्गाची तातडीची गरज स्पष्टपणे समोर आली
पालघर-दापचरीत होणार महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ - CM फडणवीस यांची घोषणा
रुंगीस’च्या धर्तीवर दापचरी, पालघर येथे होणार पहिली आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ – शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेचा लाभ
APMCचा संचालक झालं की सात पिढ्यांचं कल्याण! – बाजार समित्यांतील दलालशाहीवर पावसाळी अधिवेशनात खोत यांचा घणाघात!
सदाभाऊ खोत यांचा विधान परिषदेत घणाघात बाजार समित्यांतील गैरव्यवहार, दलालांचे वाढते वर्चस्व आणि शेतकऱ्यांचा हक्क बुडाल्याची टीका
महाराष्ट्रात विक्रमी सोयाबीन खरेदी - पणन मंत्री जयकुमार रावल
महाराष्ट्रात ११.२१ लाख मेट्रिक टन सोयाबीनची ऐतिहासिक खरेदी. ५.११ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात DBT प्रणालीने ₹५५०० कोटी जमा – जयकुमार रावल
Govt Job: या अभ्यासक्रम मधे उत्तीर्ण व्हाल तरच प्रमोशन आणि पगारवाढ होणार, मोदींच्या अटीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची गोची
मोदींच्या नव्या नियमांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी iGOT Karmayogi पोर्टलवर डिजिटल अभ्यासक्रम उत्तीर्ण करावा लागणार. 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी.
परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी – पणन मंत्री जयकुमार रावल
शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी कृषी गुन्हे शाखा व कृषी न्यायालय स्थापन करण्याचा शासन निर्णय लवकरच – पणन मंत्री जयकुमार रावल