Latest News
Egg Price Today: अंडा मार्केटवर ‘ओमिक्रॉन’चं सावट: मागणीत निम्म्यानं घट, भावात प्रचंड घसरण
हिवाळ्याच्या हाडं गोठविणाऱ्या थंडीत अंडी-चिकनला (Eggs Chicken) मागणी असते. डिसेंबर-जानेवारीच्या महिन्यात अंड्यांना सोन्याचा भाव येतो. यंदाच्या वर्षी अंड्यांच्या भावात घसरण सुरू झाली आहे. डिसेंबर अखेरप
राज्य सरकारच्या निर्बंधानंतरही हळद अधिकच पिवळी, सांगली बाजारपेठेत सर्वोच्च दर
नवी मुंबई : राज्यात हळदीचे क्षेत्र आणि उत्पादकता या दोन्ही बाबी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर आता दरातही विक्रमी वाढ होत असल्याने (Farmer Satisfaction) शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, व
केंद्र सरकार झिरो बजेट शेती हि सत्यात उतरवणारच; कृषी विज्ञान केंद्रावर जबाबदारी
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या वतीने ‘झिरो बजेट’ शेतीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. सरकारचा हा निर्णय केवळ कागदावर न ठेवता आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. त्यामुळेच ‘झिरो बजेट’ श
शेतकऱ्यांना सरकार आधी नाम फाउंडेशनची मदत
शेतकऱ्यांचे नुकसान झाले की त्याला जोडूनच मदतीच्या घोषणा आणि आश्वासने येतात. परंतू त्याची पूर्तता होईलच असे सांगता येत नाही. असाच प्रकार खरीप हंगामात झाला होता. अतिवृष्टीने पिकांचे तर नुकसान झालेच शिवा
गणेश नाईक यांच्या विधिमंडळातील भाषणाने शिवसेना घायाळ; नगरविकास खात्याच्या निर्णयाला स्थगिती
भाजप नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून केलेल्या टीकेनंतर राज्याच्या नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिकेला मोठा दिलासा दिला आहे. नवी मुंबई शहरातील ५०० चौरस मीटर पेक्षा मोठे असलेले भूखंड सु
मोसंबी शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने खरेदी ; ग्राहकांना मात्र चढ्या दरानेच विक्री
दरवर्षी इतर फळपिकांच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच असतो. मोसंबीचे दर मात्र नेहमीच चढेच राहिलेले असतात. यंदा मात्र, बदलत्या वातावरणाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. टनामागे तब्बल ४० ते ५०