Latest News
महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार, तीन नव्हे आता चार पक्षाची आघाडी होणार
कर्नाटकातील विजयानंतर महाविकास आघाडीमध्ये जोर बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. राज्यात मजबूत ताकदीने उभं राह्यचं आणि भाजपला नेस्तनाबूत करायचं असा विडाच आघाडीने उचलला आहे.
Breaking: 20 हजारांची लाच स्वीकारताना तहसीलदार ताब्यात, महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना
लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाकडून (Nashik ACB) धडक कारवाया सुरुच असून नाशिकसह धुळे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात कारवाईची धडक मोहीम सुरूच आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारात मंत्रिमंडळात कोणत्या 12 नेत्यांना संधी मिळेल बाचा सविस्तर बातमी.
ज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये मधुमती खरबूज आणि हिमाचल चेरीला मागणी
उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असते. अशा वेळी शरीराला थंडावा मिळावा म्हणून खरबूज खावे
इंदापूर APMCच्या सभापतीपदी विलास माने तर उपसभापतीपदी रोहित मोहोळकर बिनविरोध निवड
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून शनिवारी (ता. २०) बाजार समितीच्या सभापतीपदी विलास सर्जेराव माने तर उपसभापतीपदी रोहित वसंतराव मोहोळकर यांची बिनविरोध निवड करण्य
शेतकऱ्यांनो आपला शेतमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे दर ठरविले आहेत. हे दर अत्यंत कमी आहेत.