Latest News
CBI raids : IAS अधिकारी अनिल रामोडने भूसंपादनाच्या मोबदल्यातून जमवली कोट्यवधींची माया
आठ लाखांची लाच, सहा कोटींची रक्कम जप्त, कोण आहे IAS अधिकारी अनिल रामोड
कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने, शिवाय आवक वाढली की भाव गडगडत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दहिवेल येथे रास्ता रोको आंदोलन केले.
Big Breaking: IAS अनिल रामोडला लाच घेताना पुण्यात अटक : घरातील नोटा मोजण्यासाठी सीबीआयने आणले दोन मशीन
पुणे महसूल विभागातील एका अतिउच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.
कोल्हापूर, नगरमध्ये हिंसा, शरद पवार यांचं नागरिकांना आवाहन काय - सरकारवरही टीका
कोल्हापूर आणि नगरमध्ये हिंसा झाली. औरंगजेबाचा फोटो आणि स्टेट्सवरील मेसेजवरून हा राडा झाला आहे.
मावळ भागातील शेतकऱ्यांनी केली भात पेरणी सुरु
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस अती प्रमाणात असलेल्या ठिकाणी भाताचं पीक घेतलं जात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक असल्यामुळे लोकांनी पावसाची वाट न पाहता पेरणीला सुरवात केली आहे.
सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर , सोयाबीनच्या हमीभावात चांगलीच वाढ
सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मागच्या दोन वर्षांपासून निराश असल्याचं पाहायला मिळत आहे.