Latest News
Mumbai Apmc होलसेल मार्केटतील भाजीपाला,कांदा बटाटा,फळ ,मसाला व कडधान्यची बाजार भाव | 12/08 2023
कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ बटाटा व लसणाचे दर स्थिर मुंबई apmc कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ दिसून येत आहे.
कायदा बदललाय आता तुम्हीही बदला… हिट अँड रन केसमध्ये कठोर शिक्षेची तरतूद - काय आहेत नवे बदल?
गाडीला ठोकायचे अन् पळून जायचे आता इतके सोप्पे होणार नाही
भाजीपाला, फळ पिके खराब होऊ नये यासाठी मोठं पाऊल; राज्य शासन देणार भरगोस अनुदान
आता पीकं होणार नाही खराब, असे वाढेल शेतकऱ्याचे उत्पन्न सरकार मोफत देणार सहा लाख
ठाकरे गटाला नवा धक्का… 5 खासदारांवर कारवाई होणार, काय आहे प्रकरण?; कुणी केला दावा?
विरोधकांनी संसदेत मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यावर मतदानही झालं. हा अविश्वास ठराव फेटाळूनही लावण्यात आला. मोदी सरकारवर या अविश्वास ठरावाचा काहीच परिणाम झाला नाही.
शेतकऱ्याच्या शेतमालाची पैसे दिले नाही तर व्यापाऱ्यांवर होणार कारवाई-पणन संचालक
बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यात कोल्ड वॉर, अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ; काय आहे प्रकरण?
भाजपला कुणाची भीती वाटतेय? विजय वडेट्टीवार यांनी थेट सांगूनच टाकलं