Latest News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची बैठक*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची 91 वी बैठक पार पडली.
सिडकोने जप्त केलेला गोदामाचे भुखंड परत मिळवण्यासाठी व्यापारी आक्रमक
नवी मुंबई : सिडकोने तीस वर्षापूर्वी व्यापारी संघटनेला दिलेला भुखंड परत काही दिवसांपूर्वी परत आपल्या ताब्यात घेतला आहे.
जुन्नर बाजार समितीच्या जमीन खरेदीची होणार चौकशी ; पणन संचालकांचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश
पुणे: राज्य शासनाकडून बाजार समित्यांना एक रुपयामध्ये शासकीय जमीन देण्याच्या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत बाजार समित्यांकडून शेकडो कोटींच्या जमिनी खरेदीचा घाट घातला जात आहे.
दिशा कृषी उत्पन्नाची 2029 पंचवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न.
पुणे: शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, उत्पादन खर्च कमी करणे इत्यादी आणि उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
आंब्यासोबत कधीही या 5 गोष्टी खाऊ नका, आरोग्यास ठरतील हानीकारक
आंबा हे फळ प्रत्येकाला फार आवडतं... आंब्याचे देखील अनेक प्रकार असतात.
हे कायद्याचे राज्य आहे की ताकदीचे ? मुंबई उच्च न्यायालय सिडकोवर नाराज ,नेमके प्रकरण काय ?
नवी मुंबई : नवी मुंबईतील एका भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.