Latest News
पावसाची साथ, डाळिंबाची भरघोस आवक!
समाधानकारक पावसामुळे महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन वाढले. मुंबई APMC घाऊक फळबाजारात आवक ४०-५० गाड्यांपर्यंत पोहोचल्याने दर घसरले असून ग्राहकांना कमी किमतीत दर्जेदार डाळिंब उपलब्ध होत आहे.
व्यापाऱ्यांचा एल्गार! २ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी असहकार आंदोलनाचा इशारा; मुंबई APMC धान्य मार्केटमधील GROMA अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुंबई APMCतील सेवा शुल्क नोटिसांच्या विरोधात व्यापाऱ्यांचा २ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी असहकार आंदोलनाचा इशारा. GROMAच्या भूमिकेसह पणन मंत्री, पणन संचालक आणि APMC प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस
२६ नोव्हेंबरपासून देशभरात शेतकरी आंदोलनाचा बिगुल!
संयुक्त किसान मोर्चाने २६ नोव्हेंबर २०२६ पासून देशभरात शेतकरी आंदोलनाची घोषणा केली. MSP, कर्जमाफीसह सात प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा.
NMMC आयुक्त एक्शन मोडवर!
नवी मुंबई महापालिकेने अतिधोकादायक इमारतींवरील कारवाईअंतर्गत मुंबई APMCच्या कांदा-बटाटा मार्केटचा पाणीपुरवठा बंद केला. २३ वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासावर पुन्हा प्रश्नचिन्ह.
APMC मार्केट सेस विरोधात व्यापारी आक्रमक! कोल्हापुरात राज्यव्यापी परिषद
Trader organizations across Maharashtra will gather in Kolhapur on August 4, 2026, to demand the abolition of APMC Market Cess and discuss future legal and protest strategies.
मुंबई APMC मध्ये माथाडींचा एल्गार! १५ दिवसांचा अल्टिमेटम; मागण्या मान्य नाहीत तर पाचही मार्केटला कुलूप-शशिकांत शिंदेंचा इशारा
मुंबई APMC मध्ये २३ सुरक्षा कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती, मापाडी कामगारांची सुमारे ७ कोटींची लेवी थकबाकी आणि भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. मागण्य