Latest News
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: पालघरच्या दापचरीत उभारला जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पालघरच्या दापचरी येथे ५५८.४३ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यास मंजुरी दिली. आधुनिक सुविधा, निर्यात आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार.
साखरेचा ऐतिहासिक विक्रम! ₹४२०० प्रति क्विंटल किरकोळ दर ₹५० किलो
देशात साखरेच्या दराने ऐतिहासिक विक्रम नोंदवत कारखाना स्तरावर प्रतिक्विंटल ₹४,२०० तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ₹५० दर गाठला कमी साठा व उत्पादनाच्या अनिश्चिततेचा परिणाम.
राष्ट्रीय बाजार मुंबई APMC मध्ये पगाराचा ‘ब्रेक’! 15 दिवस उलटले तरी अधिकारी-कर्मचारी वेतनाविना, सह्यांच्या अधिकारांवरून रंगली नवी चर्चा
मुंबई APMCमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ दिवस उलटल्यानंतरही वेतन न मिळाल्याने नाराजी वाढली आहे. पगाराच्या फाईली, प्रलंबित मंजुरी आणि ठेकेदारांच्या बिलांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
कांदा खरेदीत गोंधळ खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश देत पणनमंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.
सरकारी कांदा खरेदीला मोठा झटका! नाफेड-एनसीसीएफ केंद्रांना टाळे लागण्याची वेळ
४० दिवसांत सात वेळा दरवाढ करूनही NAFED आणि NCCFच्या कांदा खरेदीला अपेक्षित प्रतिसाद नाही. बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना प्राधान्य देत आहेत.
सोयाबीन पेरणीत होणाऱ्या चुका टाळा, उगवण चांगली हवी असेल तर ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा!
सोयाबीनची चांगली उगवण आणि दुबार पेरणी टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी सांगितलेल्या १० महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या. योग्य नियोजनाने मिळवा निरोगी व भरघोस उत्पादन.