Latest News
साखरेचा ‘कडू’ दरवाढीचा फटका, सणासुदीत दर आणखी भडकण्याची शक्यता
साखरेच्या दरवाढीमुळे किरकोळ बाजारात भाव ₹५० पार गेले आहेत. नवीन हंगामातील साखरेची आवक लांबल्यास गणपती, दसरा आणि दिवाळीत दर आणखी वाढण्याची शक्यता.
Apmc Women Toilet Issue : राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार… पण महिलांच्या शौचालयावर पुरुषांचा कब्जा!
मुंबई APMCच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात महिलांसाठी असलेल्या प्रसाधनगृहांच्या वापरावर आणि स्वच्छतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही ठिकाणी महिलांच्या शौचालयांचा पुरुषांकडून वापर, अस्वच्छता,
कोल्हापुरात GROMAचा यूझर टॅक्स विरोधात एल्गार दुसऱ्याच दिवशी APMC धान्य मार्केटमध्ये NMMCची कारवाई!योगायोग की दबाव?
कोल्हापूरमधील राज्यव्यापी व्यापारी परिषदेत GROMAने यूझर टॅक्स आणि सेसविरोधात भूमिका मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई APMC धान्य मार्केटमधील दोन गोदामांवर NMMCने कारवाई केली.
पावसाची साथ, डाळिंबाची भरघोस आवक!
समाधानकारक पावसामुळे महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन वाढले. मुंबई APMC घाऊक फळबाजारात आवक ४०-५० गाड्यांपर्यंत पोहोचल्याने दर घसरले असून ग्राहकांना कमी किमतीत दर्जेदार डाळिंब उपलब्ध होत आहे.
व्यापाऱ्यांचा एल्गार! २ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी असहकार आंदोलनाचा इशारा; मुंबई APMC धान्य मार्केटमधील GROMA अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुंबई APMCतील सेवा शुल्क नोटिसांच्या विरोधात व्यापाऱ्यांचा २ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी असहकार आंदोलनाचा इशारा. GROMAच्या भूमिकेसह पणन मंत्री, पणन संचालक आणि APMC प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस
राज्यभर व्यापाऱ्यांचा एल्गार; २ ऑक्टोबरपासून APMC मार्केट सेसविरोधात असहकार आंदोलन
APMC मार्केट सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी असहकार आंदोलनाचा इशारा. मुंबई APMCच्या कथित ₹७०० कोटींच्या युजर चार्ज नोटिसांमुळे व्यापारी आक्रमक झाले असून पणन विभागाच्या भूमिकेव